A
Arjun Bose
Good_Night · Marathi · Good_Night
*स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा,* *म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला* *वेळच मिळणार नाही..* *तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,* *पण जगाने तुमच्याकडे* *पाहावं म्हणून नव्हे तर,* *त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…* *शुभ रात्रि! शुभ स्वप्न…!* 💜💖💛💓💛💕💜💔💞💜💜💖💛💓💖💛
34 likes
40 shares