M Myra Iyer Life · Marathi · Life *स्वभाव* म्हणजे तरी नक्की काय...? रंगांची पेटी.... कधी कुठला रंग सांडेल याचा अंदाज नाही. . . फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घ्यायची. . . lifeस्वभावम्हणजेतरीनक्की 130 likes 5 shares WhatsApp Copy