Back to feed
M
Meera Das Life · Marathi · Life

*✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* Gm

187 likes 10 shares
WhatsApp