*स्वर्गात* सर्व काही आहे, परंतु *मृत्यू* नाही, *गीतामध्ये* सर्व काही आहे,परंतु *खोट* नाही, *जगात* सर्व काही आहे, परंतु *समाधान* नाही, आणि आज *माणसांमध्ये* सर्व काही आहे, परंतु *धीर* नाही. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो, आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . . *_"माझं"* म्हणून नाही._ *_""आपलं""* म्हणून *"जगता"*आलं पाहिजे..._ *_"जग"*खुप *"चांगले"* आहे. फक्त ........._ *_""चांगले वागता""* आलं पाहिजे..!!☺ 🙏🌹 *शुभ राञी* 🌹🙏
93 likes
16 shares