Back to feed
A
Atharv Sharma Good_Night · Marathi · Romantic

संसार ही अशी गोष्ट आहे ज्यात पगाराला कितीनंही "गुण"लं" तरी "भागत" नाही "गुणा"नं राहिलं तरच "भागतं"👏🏼👏🏼 Good Night🌸🌸

156 likes 14 shares
WhatsApp