P Prisha Das Love · Marathi · Missing सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील. 💜💙💜💙💜💙💜💙💜💜💖💜💖💜💖💜 lovepremmissingmiss-yousad 0 likes 0 shares WhatsApp Copy