Back to feed
R
Reyansh Agarwal Rain · Marathi · Rain

*सहवासाचा परिणाम किती होऊ शकतो याचं सुरेख उदाहरण*... *आचार्य विनोबा म्हणतात की*, *आकाशातुन पडणारा पावसाचा थेबं हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो*. *मात्र तोच गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की तो पाय धुण्याच्याही लायकीचा राहत नाही*. *तोच थेबं गरम तव्यावर पडला तर त्यांच अस्तित्वच संपुन जाते*. *कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यात पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो*... *पहा गंमत, थेंब तोच परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व व त्याची पतप्रतिष्ठा अवलंबुन असते*. 🌸शूभ राञि🌸 *🍂🌹🌹🍂*

115 likes 59 shares
WhatsApp