Back to feed
P
Prisha Kapoor Life · Marathi · Life

हे आहे लग्नासाठी योग्य वय मुंबई : लग्न ही पायरी प्रत्येकाच्या जीवनात येतेच. लग्नाचे वय झाले घरातील व्यक्तींकडून सतत लग्न कधी करताय असे प्रश्न विचारले जातात.  उटाह युनिव्हर्सिटीचे संशोधक निकोलस वोलफिंगर यांनी केलेल्या संशोधनातून असे समोर आलेय की २८ ते ३२ हे वय लग्नासाठी उत्तम आहे. लग्नासाठी हे वय परफेक्ट मानण्यात आलेय.  तसेच वयाच्या २८ ते ३२ या दरम्यान लग्न केलेल्या जोडप्यांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण कमी असते.

62 likes 21 shares
WhatsApp