हे वाचा तुम्ही🚩 ज्या दिवशी हिंदू म्हणून एकञ याल त्या दिवशी कोणत्याही हिंदू सणासाठी कोर्टात जाव लागणार नाही, 1947 ला देश स्वतंत्र झाला पण हिदू नाही, आमच्या प्रतेक सणवरती किमान एक तरी यांचिका दाखल 1 . गणेश उत्सवात किती लोकांना कानाचे विकार झाले सांगा. 2. नवरात्र मध्ये राञ राञ नाचणारे आम्ही राञ होण्याहोण्या आधीच घरी 3. दहिहंडी उत्सव, गोविंदा मरत असलेल्या पर्श्वभूमी वरती बंद करण्याचा निर्णय, आज पर्यंत मरण पावलेल्या गोविंदाची संख्या किती...? न सुखरूप घरी र्येणार्या गोविंदाची संख्या किती, याची टक्केवारी काढलात तर 99% गोविंदा सुखरूप घरी येतात आणि 1% मरण पावलेल्या आणि जखमी पडलेले गोविंदा त्या मध्ये पण 0.70% जखमी आणि 0.30% मुत्यु. मृत्यूच्या कारणाने जर ह्या ऊत्सवा वरती निर्बंध लादले गेले असतील तर सरकारने पुढिल प्रश्नांची उत्तरे द्यावी. 1.रोड अपघातात मध्ये मृत्युमुखी पडण्याची संख्या वाढते तर तुम्ही रस्त्यावर चालणारी वाहने बंद करणार का. ..? 2 . रेल्वे अपघातात रोज एक तरी व्यक्ती मरते म्हणून रेल्वे बंद करणार का...? 3.धुम्रपान, मद्यपान केल्याने कित्येक लोक मेले कित्येक संसार उद्ध्वस्त झाले,तरी सुद्धा यावरती बंदी आली का....? सांगायच तात्पर्य एकच की मुत्यु हे कारण देऊन जर दहीहंडी या उत्सवा वरती निर्बंध लादणार असाल तर आमच्या 3 प्रश्नांची योग्य उत्तरे द्यवी. जर, मुंबईतील दारूचे बार रात्री दीड वाजेपर्यंत आणि डिस्को-पब पहाटे तीनपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असे आदेश मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गुरुवारी दिले आहेत. . . . तर, आम्हालापण गोविंद्याला२ दिवस. गणपतिमधे१३ दिवस आणि नवरात्रौस्तवात १० दीवस पहाटे ४:०० पर्यन्त वाजवायची परवानगी दया. . वेस्टर्न लाइफ स्टाइल चे फालतू रूल्स भारतात लागू करू नका. कारण; हा भारत आमचा देश आहे आणि भारतीय सण ही आमची संस्कृती आहे. ती मिटवण्याचा प्रयत्न करू नका. . फॉरवर्ड करून पसरवा सगळीकड़े.
83 likes
58 shares