N Nisha Nair Love · Marathi · Missing हे हसू तुझ्या चेहर्यावर कायम असू दे, तुझ्याविना माझं जगणं अधुरं राहू दे.. तु माझी झाली नाहीस तरी मी तुझा च राहीन पण जर श्वास तुझा थांबला तर मृत्यू मला येऊ दे... lovepremmissing 0 likes 0 shares WhatsApp Copy