Back to feed
A
Aadhya Malhotra Love · Marathi · Friendship

हातात तलवार घेउन लढण्याची कधी गरजच पडली नाही कारण ढालीसारखे येवढे मित्र समोर उभे राहीले की आजवर कुठल्या शत्रूची माझ्यावर नजरच पडलेली नाही!!

0 likes 0 shares
WhatsApp