M
Myra Nair
Friendship · Marathi · Friendship
हिंदीचे शिक्षक : "टेबलपर चाय किसने गिराई ?" हे आपल्या मातृभाषेत कसं सांगाल ? . विद्यार्थी (विचार करत) : गुरुजी..... मातृभाषेत म्हणजे आईच्या भाषेतच ना ? . हिंदीचे शिक्षक (समजावत) : हो..... अगदी बरोबर..... मग सांग आता..... . विद्यार्थी (आठवत) :"तेच म्हटलं मेला धडपडला कसा नाही इतक्या वेळात..... गधडा एक गोष्ट नीट करेल तर शपथ..... अगदी बापाच्या वळणावर गेलंय कार्टं..! 😂😂😂
38 likes
40 shares