Back to feed
R
Rohan Das Life · Marathi · Life

*" हिरा आणि काचेत फरक* *ओळखायचा असेल तर उन्हात ठेवा,* *जी गरम होते ती काच आणि जो थंड* *राहतो तो हिरा.* *आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,* *कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो....* 🌹 *Good Afternoon* 🌹 ⛳🙏🏻 🙏🏻⛳

76 likes 84 shares
WhatsApp