Back to feed
A
Atharv Bagale Love · Marathi · Missing

हर एक म्हणतो मी प्रेमात हरलो प्रेमात फसलो , प्रेमामुळे माझं वाटोळं झालं , पण मी म्हणतो प्रेमामुळं जीवन काय असतं ते जगायला शिकलो , सुख दुःख अनुभवयाला भेटलं , विरह , आठवणी त जगायला भेटलं आणि एकटं राहायला शिकवलं , म्हणजे खरं जीवन काय असतं ते प्रेमामुळेच कळतं !...

0 likes 0 shares
WhatsApp