हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला...... 🕊🕊🕊🕊😊🕊🕊🕊 गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला...... .💐💐🌺💐💐 एकत्र राहून खूप हसलो, खेळलो...... .😅😂😇⛹🏏🏌😂😅😄 शेवटच्या दिवशी मात्र रडलो.. 😳😫😰😨😭😭😢 पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव.... .💐💐💐🌺💐💐💐 कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव..... .👏जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ....... .🚶🏃🏻🚶🚶🏃🏻🚶 एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु....... .🕰🕘🕑🕚🕡🕝🕔🕟🕰 खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला..... .🕊🕊🕊🕊🕊🤔🕊🕊🕊 आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला...... .💐💐💐🌺💐💐💐 आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल..... .💐💐💐🌺💐💐💐 फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल...... .😅😂😂😂😂 ते म्हणजे आपले मित्र .👫👫👫👬👬🏌🏌🏌 आयुष्यात जर मित्रच भेटले नसते..... .💐💐💐🌺💐💐💐 तर कधीच विश्वास बसला नसता..... की अनोळखी माणसं सुध्दा, .💐💐💐🌺💐💐💐 रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतात...!!! 💐💐💐🌺💐💐💐 मैत्री ची सुंदर व्याख्या 💐💐💐🌺💐💐💐 " उद्या मी ह्या जगात नसेल , पण तरीही माझा नंबर तुमच्या मोबाइल मधे नक्की असेल । " 📠📲📱📱📱📱 👉 👬👫फक्त सुंदर मैत्रीसाठी
0 likes
0 shares