हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला...... गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला...... एकत्र राहून खूप हसलो, खेळलो...... शेवटच्या दिवशी मात्र रडलो.. पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव.... . कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव..... . जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ....... . एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु....... . खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला..... . आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला...... . आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल..... . फक्त एकाच ठिकाणी मनासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल...... . ते म्हणजे आपले मित्र आणि आपला ग्रूप..... . आयुष्यात जर मित्रच भेटले नसते..... . तर कधीच विश्वास बसला नसता..... की अनोळखी माणसं सुध्दा, . रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतात...!!! मैत्री ची सुंदर व्याख्या " उद्या मी ह्या जगात नसेल , पण तरीही माझा नंबर तुमच्या मोबाइल मधे नक्की असेल । 💐💐💐💐💐💐 हिच खरी आपली दोस्ती तेरी मेरी यारी आपल्या दोस्तीत नो Thank u नो Sorry म्हणून तर आपली दोस्ती जगात लई भारी ............Miss u friends...🙇🏻🙇🏻🙇🏻मित्रांनो जाती साठी लढा पन मैत्रित जात अनु नका मैत्री ही मैत्री असते तिला कोणती जात नसते
K
Kiara Kapoor
Love · Marathi · Friendship
0 likes
0 shares