Back to feed
A
Arjun Verma Love · Marathi · Missing

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला...... .💐💐💐🌺💐💐💐 गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला...... .💐💐💐🌺💐💐💐 एकत्र राहून खूप हसलो, खेळलो...... .💐💐💐🌺💐💐💐 शेवटच्या दिवशी मात्र रडलो.. .💐💐💐🌺💐💐💐 पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव.... .💐💐💐🌺💐💐💐 कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव..... .💐💐💐🌺💐💐💐 जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ....... .💐💐💐🌺💐💐💐 एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु....... .💐💐💐🌺💐💐💐 खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला..... .💐💐💐🌺💐💐💐 आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला...... .💐💐💐🌺💐💐💐 आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल..... .💐💐💐🌺💐💐💐 फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल...... .💐💐💐🌺💐💐💐 ते म्हणजे आपले मित्र .💐💐💐🌺💐💐💐 आयुष्यात जर मित्रच भेटले नसते..... .💐💐💐🌺💐💐💐 तर कधीच विश्वास बसला नसता..... की अनोळखी माणसं सुध्दा, .💐💐💐🌺💐💐💐 रक्ताच्या नात्यापेक्षा खुप जवळची असतात...!!! 💐💐💐🌺💐💐💐 मैत्री ची सुंदर व्याख्या 💐💐💐🌺💐💐💐 " उद्या मी ह्या जगात नसेल , पण तरीही माझा नंबर तुमच्या मोबाइल मधे नक्की असेल । " 🙏🌹 फक्त सुंदर मैत्रीसाठी🌹 🙏

0 likes 0 shares
WhatsApp