Back to feed
I
Ira Agarwal Love · Marathi · Missing

हरवलेल्या गोष्टींच्या शोधात वेडे मन इतके धावले की गवसलेल्या गोष्टींचा पायाखाली चुराडा झाल्याचे कळलेही नाही. काही तुडवलेल्या गोष्टींना इतका तडा गेला आहे कुठला तुकडा कोणाचा हे सुद्धा आता ओळखू येत नाही.सहवासाच्या खेळामधल्या आठवणी आहेत मागे आसवांच्या ओंजळी शिवाय हाती काहीच न लागे.

0 likes 0 shares
WhatsApp