Back to feed
P
Prisha Malhotra Good_Night · Marathi · Life

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. "आपलं आयुष्य".. म्हणूनच.. मनसोक्त जगा...आनंदी जगा.... 🍁🍁🍃🍃🌹🌹🌿🌿 🌞 शुभ रात्री 🌞

101 likes 13 shares
WhatsApp