R
Rudra Bose
Friendship · Marathi · Friendship
हुरहुर मनात का ग हुरहुर होतीये मनात साद घालतय कोणी कानात घालमेल वाढली नसा नसात असच होतय दिन रात शहारय अंग न अंग गालावर चढला लाल रंग स्वप्नात मन झालय दंग साथ हवी कुणाचीतरी संग आरशात बघुन गालात हसण लाजुन मुरडत गाण गुणगुणण स्वप्नाळु डोळ्याच भिरभिरण पदर सारखा सतत सावरण झिंमाड होतय मन रोज डोलतय हे नव यौवन आज मधुनच वाटतीये का लाज बहारलय हे अंगण आज चाहुल लागली ही मनात आज मी विहारते स्वप्नात कोण घेईल माझा हात हातात बसेल कोण ग आज हृदयात
165 likes
82 shares