होळी फाल्गुन पौर्णिमेला "हुताशनी पौर्णिमा" म्हणतात. या दिवशी होळीचा उत्सव साजरा केला होतो. या उत्सवाचा महत्वाचा भाग म्हणजे होळी पेटविणे. तो पौर्णिमेच्या दिवशी होतो. होळी म्हणजे सर्वांना गारठवुन टाकणार्या थंडीला निरोप. होळी म्हणजे थंडीच्या दिवसात आपल्याला उष्णता देणार्या अग्नीला कृतज्ञतापुर्वक केलेला प्रणाम. होळी म्हणजे ऋतुराज वसंताचे स्वागत. दुष्ट काळोखाची करूया "होळी" सुष्ट भविष्याची देऊया आरोळी ...... *खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी..* *रंगांमध्ये रंगुन जाण्याआधी..* *होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्याआधी..* *पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी..* *तुम्हाला माझ्याकडुन आणि माझ्या परिवाराकडुन "होळीच्या शुभेच्छा"*😃
197 likes
40 shares