Back to feed
M
Meera Reddy Festival · Marathi · Festival

होळी लहान करा, पोळी दान करा । परिसरातील कचरा गोळा करा म्हणजे परीसर स्वच्छ होहिल । पुरणाची पोळी नैवैद्य म्हणून होळीत टकता ति गरजुना दान करा म्हणजे सतकर्म होईल, हा कार्यक्रम तुम्हाला जमतोका बघा,कोणाच्या उदरातील भुकेची आग शांत होईल.🙏🙏होळीच्या खुप-खुप शुभेच्छा.

57 likes 11 shares
WhatsApp