Back to feed
R
Riya Agarwal Love · Marathi · Missing

हळुवार जपून ठेवलेले क्षण,तेच माझ्या जगण्याची आस आहे,एकेक साठवून ठेवलेली आठवण,तिच माझ्यासाठी खास आहे…

0 likes 0 shares
WhatsApp