Back to feed
S
Saanvi Bagale Love · Marathi · Missing

हवीहवीशी माणसं नकळत दुर निघुन जातात त्यांच्याशिवाय जगण्याचं शिकवुन जातात.. आपण बसतो उगाच रडत... त्या विरहात... ते मात्र आपल्या जगण्यावर आस लावुन जातात... जे आपल्यापासुन दुर गेलेत... ते कधी आपले नव्हतेच... जे आहेत सोबत... तेच आपले हक्काचे.. तेच देतील साथ शेवटच्या क्षणापर्यंत. जिवाचे जिवलग मोठ्या नशीबाने मिळतात...

0 likes 0 shares
WhatsApp