Back to feed
K
Kunal Reddy Humor · Marathi · Humor

हसण्याची ईच्छा नसली ..तरी हसावे लागते .. कसे आहे विचारले तर ..मजेत म्हणावे लागते .. जिवन एक रंगमंच आहे ..ईथे प्रत्येकाला नाटक करावे लागते

202 likes 16 shares
WhatsApp