*१० रुपये छापण्याचा खर्च Rs. १.२२ वरून ७८.५ पैशांवर खाली आला. वीस रुपयांच्या नोटेचे १.२१६ रुपये. Security Printing and Minting Corporation ह्या संस्थेचा हा खर्च आहे. Reserve Bank of India च्या Currency Printing unit चा खर्च १० रुपयांकरिता ७० पैसे तर २० रुपयांकरिता ९५ पैसे आहे. १ रुपयांची नोट १.40 रुपयांपर्यंत खर्च देऊ लागली तेव्हा १९९४ मध्ये बंद केली. आणखी गम्मत म्हणजे सरकार च्या डोक्यात वेगळा प्लँन आहे 1000 व 500 च्या नोटा ज्याचेकडे आहेत त्यांनी त्या बँकेत जमा करून 2000 च्या नोटा घेवून जावे.२००० चा नोट मधे Nano GPS Chip आहे, नोट कुठे कुठे फिरणार व कोणत्या ठिकाणी आहे हे सेटेलाइट ला कळणार, जर ती नोट जास्तवेळी एकच जागेवर राहिली तर इन्कम टेक्स ला अलर्ट पाठवणार, ही नोटा जमिनीचा खाली ठेवली तरीही सेटेलाइट ला दिसणार आहे । गम्मत तेव्हा येणार जेव्हा ५०० व १००० ची नोट बंद करुन बँकेत जाउन जमा करुन त्या एवजी २०००चा नोटा घ्यायला लोकाना सांगितल जाइल । म्हणजे एक एक पैसावर ट्रेकिँग होउ शकते असा अँदाज आहे*
114 likes
51 shares