१५ पैशाचं पोस्ट कार्ड खुशाली कळवत होतं अर्धं लिहिलेलं कार्ड रडायला लावत होतं.... एक रुपया सुट्टा घेऊन एसटीडीच्या लाईनमध्ये उभा रहात होतो फोन लागला की... मन भरुन येत होतं. whatsapp वर आता २४ तास संपर्कात राहातोय. ना ती ओढ आहे.... ना ती हुरहुर आहे. काळ बदलला बदलली साधने मी अजूनही जिव्हाळा शोधतच आहे. १५ हजाराच्या मोबाईलला १५ पैशाची सर नाही... अजून काय काय बदलेल.. पण ते दिवस.. ती माया...ती आपुलकी पुन्हा कधीच मिळणार नाही.... पुन्हा कधीच मिळणार नाही.
226 likes
76 shares