२००० चा नोट मधे Nano GPS Chip आहे, नोट कुठे कुठे फिरणार व कोणत्या ठिकाणी आहे हे सेटेलाइट ला कळणार, जर ती नोट जास्तवेळी एकच जागेवर राहिली तर इन्कम टेक्स ला अलर्ट पाठवणार, ही नोटा जमिनीचा खाली ठेवली तरीही सॅटेलाइट ला दिसणार आहे । गम्मत तेव्हा येणार जेव्हा ५०० व १००० ची नोट बंद करुन बँकेत जाउन जमा करुन त्या एवजी २०००चा नोटा घ्यायला लोकाना सांगितल जाइल । म्हणजे एक एक पैसावर ट्रेकिँग होऊ शकते असा अँदाज आहे..... तरीही आपल्या कडे भरपूर पैसा असेल तर माझ्या कडे भरपूर गरजू लोक आहेत जे तुमचा पैसा पण भविष्यात परत करतील व त्यांच्या खात्यात जमा केले तर सरकार ला उत्तर सुद्धा देऊ शकतील
149 likes
29 shares