Back to feed
J
Jiya Yadav Friendship · Marathi · Friendship

३ मित्र जेवण्यासाठी हॉटेल मध्ये गेले. बिल आले ७५ रुपये. तिघांनी २५ ,२५, २५ रुपये काढून वेटर ला दिले. मॅनेजर ने ५ रुपये कन्सेशन देऊन त्यांना परत दिले. …वेटर ने २ रुपये स्वताला ठेऊन , तिघांना १, १, १ रुपया परत दिला. … म्हणजे प्रत्येकाला २४ रुपये पडले मग २४ २४ २४ = ७२ वेटरचे २ = ७४ मग १ रुपया कुठे गेला ???? ************************ !!...जो सांगेल तो बादशाह...!! ************************ वेळ आहे दोन दिवस 👍🏻👍🏻

99 likes 36 shares
WhatsApp