Back to feed
R
Rohan Nair Shivaji · Marathi · Shivaji_Pride

*६५ किलोची तलवार वागवतो त्याचे नाव* ​🏇🗡 *येसाजी​*🗡🏇 *दोन हजार श त्रुंशी एकटा झुंज देतो त्याचे नाव* 🏇🗡 *बाजी​*🗡 *हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव* 🏇🗡 *तानाजी​*🗡🏇 *आठ तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव* 🏇🗡 *संताजी​*🗡🏇 *दिड तासात दुश्मनांच्या तंबुचा कळस चोरून आणतो त्याचं नाव* 🏇🗡​ *धनाजी​*🗡🏇 *जो🐯 वाघाला फाडतो, त्याचं नाव* 🏇🗡 *संभाजी​*🗡🏇 *"अन ह्या सगळ्यांला एकत्र घेवून स्वराज्याची निर्मिती करतो,* *त्याचंच नाव "शिवाजी​* ⚔ 🐯 ​ 🏇🗡 *"जय शिवराय"​*🐯 🏇🗡 *जय शिवाजी* 🗡. 🏇 🏇🤺🚩 *जय शिवराय* 🚩🏇🤺 🏇🤺 *प्रत्येक ग्रुपवर गेलाच पाहिजे..*🏇🤺

233 likes 44 shares
WhatsApp