*८ मार्च* *जागतिक महिला दिन विशेष* *🎀भारतातील विक्रमी महिलेचे नाव🎀* *⚜01 -इंदिरा गांधी=* भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला *⚜02- विजयालक्ष्मी पंडीत=* संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954) *⚜03 -सी. बी. मुथम्मा =*पहिली महिला राजदूत *⚜04 -सरोजिनी नायडू =*पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश) *⚜05 -सुचेता कृपलानी =*पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश) *⚜06 -राजकुमारी अमृत कौर=* पहिली महिला केंद्रीय मंत्री *⚜07 -सुलोचना मोदी =*पहिली भारतीय महिला महापौर *⚜08 -सावित्रीबाई फुले =*पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका *⚜09- फातिमाबिबी मिरासाहेब=* भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989) *⚜10- कार्नेलिया सोराबजी =*पहिली भारतीय महिला बॅरिस्टर *⚜11 -हंसाबेन मेहता =*भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949) *⚜12 -मदर टेरेसा=* नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979) *⚜13 -अरूंधती रॉय बुकर=* पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997) *⚜14 -भानू अथय्या=* ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला *⚜15 -मंजुळा पद्मनाभन =*पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982) *⚜16- डॉ. आनंदी गोपाळ जोशी=* विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर *⚜17- कमला सोहोनी=* केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ *⚜18 -किरण बेदी =*पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972) *⚜19 -कल्पना चावला=* अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997) *⚜20 -बच्चेंद्री पाल=* एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984) *⚜21- संतोष यादव =*दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक *⚜22 करनाम मल्लेश्वरी=* ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल *⚜23 -आरती साहा =*इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू *⚜24- कॅप्टन चंद्रा =*पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला *⚜25 -संगीता गुजून सक्सेना=* युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर *⚜26 -उज्ज्वला पाटील-धर=* शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला *⚜27 -डॉ. अदिती पंत =*अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ *⚜28 सुरेखा यादव-भोसले=* आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर *⚜29 -देविकाराणी रौरिच=* दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969) *⚜30 -रिटा फारिया =*पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966) *⚜31 -सुष्मिता सेन=* पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994) *⚜32 -डॉ. इंदिरा =*हिंदुजा टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर *⚜33 -इंदिरा चावडा=* भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी *⚜34 -शीतल महाजन =* पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला.
203 likes
11 shares