A
Arjun Gupta
Good_Night · Marathi · Life
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🍁🌾🌸🌱🍀🌱🌸🌾🍁 *सर्वाना हसवा* *पण कधी कुणावर हसू नका*. *सर्वांचं दुःख वाटून घ्या*, *पण कधी कुणाला दुःखवू नका*. *सर्वांच्या वाटेवर दीप लावा*, *पण कुणाचं ह्रदय जाळू नका*. *हीच जीवनाची रीत आहे*, *जसे पेराल, तसेच उगवेल**. 🌷🌷 *शुभ रात्री* 🌷🌷 🌷 *सुंदर रात्रीच्या गोड शुभेच्छा*🌷 🌷🌹🌺🌻☘🍀🎋🌼🌸
182 likes
21 shares