Back to feed
K
Kiara Reddy Love · Marathi · Romantic

आज डोळ्यांना रडावेसे वाटते, आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते, इतके प्रेम केलेस तु माझ्यावर, की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते…

158 likes 23 shares
WhatsApp