ऐक मुलगा ऐका मुलीवर खुप प्रेम करत असतो, आणि ऐक दिवस तो तिला प्रपोज करतो.. पण ती त्याला नाही म्हणते. खरे तर ती पण त्याच्यावर खुप प्रेम करत असते पण ती जरा भाव खात असते.. मुलगा म्हणतो तु जर हो नाही म्हणालीस तर मि जेवन सोडेन. मुलगी:-असं सर्वच म्हणतात. मुलगा:- दुसर्या दिवशी आज जर तु नाही म्हणालीस तर मी पाणि सुध्दा सोडेल. मुलीला तरी सुध्दा तसेच वाटते. ती ऊत्तर देत नाही.. तिसर्या दिवशी मुलगा आज जर तु नाही म्हणालिस तर मी जिव देईल. मुलगी त्याची खुपचं परीक्शा घेत असते. आणि ती तेव्हा सुध्दा नाहीच म्हणते. चौथ्या दिवशी तो मुलगा तिला दिसत नाही, मुलगी त्याच्या घरी जाते आणि बघते तरतो मृत देहाने पडलेला असतो. आणि त्याच्या हातात ऐक पत्र असते तेपत्र ति वाचते... त्यात लिहीलेले असते की.. अगं वेडे सर्व मुलं सारखे नसतात काही मुलं खरोखर कुणासाठी जिव देऊ शकतात...... :(
199 likes
28 shares