कधीतरी एक संध्याकाळ, अशी नक्की येईल. ज्यावेळेस तूला माझी आठवण खूप सतावेल. अन् मग तू तूझ्या ... डोक्यावर हात ठेवून, जून्या आठवणीँना हळूच उकरुन काडशील. मग तूझ्या डोळ्यातनं आसवांचे दोन टपोरे थेँब, तूझ्या दुःखाला वाट मोकळी करुन देतील. मी केलेले तूझ्यावरचे खरे प्रेम तूला आठवेल. अन् स्वतःच्याच नजरेतन स्वताः उतरताना तूला जाणवेल. पण तेँव्हा तूला खूप उशीर झालेला असेल. अन् पश्चाताप करण्याशीवाय. तूझ्याकडे काही पर्यायच नसेल. पण तेंव्हाही मी फक्त तूझीच असेल...
239 likes
35 shares