S Saanvi Joshi Love · Marathi · Romantic कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही, कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही… loveromanticकधीइतकंप्रेम 166 likes 25 shares WhatsApp Copy