कधी कधी तू समोर दिसली की, कुशीत येऊन तुझ्या रडावेसे वाटते.. जीव जडला होता तुझ्यावर, ओरडून ओरडून सांगावेसे वाटते.. तू कोण, ओळखत नाही मी तुला, तुझ्या या शब्दाना आठवून.. मग उचलेले पाऊल, पुन्हा मागे घ्यावेसे वाटते...💝💝💝💝💝💝💝
49 likes
33 shares