Back to feed
V
Vivaan Bose Love · Marathi · Romantic

जाता जाता ती सागुनं गेली, काळजी घेत जा स्वतः ची पण , तिचे डोळे सांगत होते कि, आता माझी काळजी कोणं घेणारं.....

190 likes 64 shares
WhatsApp