जेव्हा तुझी लग्नाची तारीख असेल, तेव्हा माझे मरण असेल. .? जेव्हा तुझी हळद असेल, तेव्हा माझी शेवटची अंघोळ असेल. .? जेव्हा तू चार-चौघातून निघत असशील, तेव्हा मी चार-चौघातखांद्यावर असेल. .? जेव्हा तू लग्नाच्या मंडपात अशील, तेव्हा मी स्मशानात असेल. .? जेव्हा तू अग्निच्या सात फेरे घेत असशील, तेव्हा मी अग्नित जळत असेल. .? एक वर्षानी फरक एवढाच असेल की, तुझ्या घरी बारस असेल. . आणि माझ्या घरी माझ वर्षश्राद्ध असेल..!!
10 likes
52 shares