K Kunal Reddy Love · Marathi · Romantic तुझ्या सुंदर आठवणीत 💕 अश्रुंचाही विसर पडतो. आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो. दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला, तुला ही जमत का रे माझ्या आठवणीत रमायला… 😘😘😘😘😘😘 loveromanticसुंदरआठवणीतअश्रुंचाही 69 likes 16 shares WhatsApp Copy