I Ishaan Kulkarni Love · Marathi · Romantic तिला कधी तरी माझ्या प्रेमाची जाणीव होईल एक अश्रुचा थेंब तिच्या पण डोळयात येईल.. पण तेव्हा खुप उशीर झाला असेल,कारण तिचा हा वेडा तिच्यापासून खुप लांब गेला असेल. loveromanticतिलाकधीतरी 174 likes 7 shares WhatsApp Copy