तुला त्रास नको म्हणुन या डोळ्यांना सुध्दा सांगितल आहे राडायच नाही तुला आठवून या डोळ्यांनी फक्त रडन हेच केल तू सोडून गेली तेव्हा पासून तेच तर करत आलेत ते आणि तू म्हणतेस मी बोलणार नाही तुझ्या शी अस बोलून जातेस आणि काळजाचा ठोका चुकून जातो जेव्हा तुझी आठवण येते
36 likes
90 shares