K Kavya Agarwal Love · Marathi · Romantic तू ना त्या फुललेल्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहेस जिला, कोमेजून जाण्याच्या भीतीने मी तोडूहि नाही शकत, आणि दुसरा कोणी तरी घेऊन जाईल म्हणून सोडूही नाही शकत..... loveromanticत्याफुललेल्यागुलाबाच्या 191 likes 14 shares WhatsApp Copy