M Meera Patel Spiritual · Marathi · Spiritual निरागस ? - आई- देवा माझ्या पोराचं कल्याण कर रे ! तिचा लहान पोरगा बाजूला उभा असतो तो हे ऐकतो. तो पण मग देवाकडे प्रार्थना करतो, . . . देवा, माझ्या आईचे गिरगाव कर . spiritualनिरागसदेवापोराचंकल्याण 251 likes 8 shares WhatsApp Copy