Back to feed
R
Rudra Kulkarni Love · Marathi · Romantic

नसशील माझ्या नशिबात म्हणून मी का हार मानु...??? आता तर जास्त प्रेम करणार तुझ्यावर... नशीबाला ही बदलाव लागेल माझ प्रेम पाहून,!!!! 💕💕

83 likes 10 shares
WhatsApp