Back to feed
M
Meera Iyer Love · Marathi · Romantic

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.💞❤

96 likes 44 shares
WhatsApp