प्रिय....पहीले प्रेम .... आज तूच का आठवलीस वेड्या सारख रात्र भर जागलो.. आणि स्वतःच्या मानासोबत उनाड वागलो.. कोण जाने कस काय....अचानक तू आठवलीस.. पण आज अचानक तू आठवलीस.. आणि माझी ओठ्वर एक प्रेमच हास्य पाठवलीस.. आज तू कुठे आहेस हे पण माहित न्हाय.. आणि शोधाव तस तुझ पूर्ण नाव पण आठवत न्हाय..... किती गम्मत असते न ह्या मनाची.. अचानक वेड्या वाणी जुन्या आठवणी कुरतडत.. आणि मग शोधण्य साठी धडपड करत असत..... पण मला हेच कलाल नाही कि फक्त तूच का आठवलीस.. फक्त तूच का आठवलीस.... "शोधतो मी तुला जिथे तिथे,मनावर माझ्या तुझाच पहारा आता फक्त तुझ्या आठवणींचा सहारा, प्रत्येक चेहऱ्यामध्ये शोधतो चेहरा तुझा,, सांग ना या वेड्या मनाला,समजाऊ कसा डोळ्यातून पडणारा प्रत्येक थेंब नी थेंब म्हणतो, "सांग ना तुझ्याविना राहू कसा,, सांग ना तुझ्याविना राहू,, कसा ............ 💜💜💜💜💘💘💟💟💟💟💟💟💟💟💟💟
170 likes
48 shares