Back to feed
A
Aditya Yadav Love · Marathi · Romantic

फक्त तिच्याच वेडा प्रेम सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर.......... तु नक्किच आहेस.... पण............. त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे....... ♥💝💝💝💝💝💝💝

133 likes 68 shares
WhatsApp