R Riya Singh Spiritual · Marathi · Spiritual बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे...🙏 नवरा: अरे व्वा, 😍😍 इतका आवडतो मी तुला?😊 बायको: तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार...? नवीन माणसाला परत कोण शिकवणार? 😯😛😛😛😛😐 spiritualबायकोदेवाजन्मोजन्मीहाच 41 likes 75 shares WhatsApp Copy