Back to feed
K
Kiara Yadav Spiritual · Marathi · Spiritual

बायको: माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर मी सुखी झाले असते… नवरा: काय सांगतेस! तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला? बायको: हो. नवरा: अरे देवा… आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो…

102 likes 51 shares
WhatsApp